RAJ'KARAN PODCAST | महाराष्ट्राच्या सुरक्षाव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलणारा मराठमोळा अधिकारी...
Update: 2025-09-26
Description
पोलिस दलात उच्च पदांवर असलेले अनेक जण न्यायाची, सत्याची कास धरण्यात, कायद्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यात, कायद्यासमोर सर्वांना समान लेखण्यात कमी पडतात. पण सदानंद दाते यांच्यासारखे काही त्यास अपवाद आहेत. घटनेचा मान राखण्याची शपथ तंतोतंत पाळणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये दाते यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
Comments
In Channel